f

Achievements

१) असर अहवालानुसार जिल्ह्याची अध्ययनस्तर / संपादणूक स्थिती
Year Std III to V Learning Levels Std VI to VIII Learning Levels
% Children who can read Std II level text % Children who can do at least subtraction % Children who can read Std II level text % Children who can do division
Jalgaon 2018 46.7 29.2 68.3 24.6
Maharashtra 2018 55.5 44.8 77.5 38.3
Jalgaon (rank) 2022 21.6 (31) 19.8 (30) 55.2(30) 16.4(30)
Maharashtra 2022 46.7 34.9 71.0 30.2
२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता (FLN-जिल्हास्तर निपुण चाचणी सन २०२२/२३ ) मधील स्थिती
चाचणी भाषा गणित इंग्रजी सरासरी
चाचणी क्र.१ (जुलै २०२२) 21 24 24 23
चाचणी क्र.२ (ऑक्टो.२०२२) 34 36 32 34
चाचणी क्र.३(जाने.२०२३) 50 51 46 49
चाचणी क्र.४(एप्रिल २०२३) 60 61 57 52
३) NAS अहवालानुसार इयत्ता व विषयनिहाय सन २०१७ व २०२१ मधील संपादणूक स्थिती
Std Year Marathi Maths Science Social Science English
3 2017 69 62 66 -- --
2021 66 61 62 -- --
5 2017 61 54 56 -- --
2021 56 44 50 -- --
8 2017 57 41 41 42 --
2021 55 35 41 40 --
10 2017 54 30 31 37 36
2021 45 30 34 36 49
४) NAS अहवालानुसार इयत्ता व विषयनिहाय सन २०१७ व २०२१ मधील संपादणूक स्थिती
इयत्ता सर्वेक्षण वर्ष भाषा गणित विज्ञान स.शास्त्रे इंग्रजी जिल्हासंपादणूक राज्यसंपादणूक
तिसरी २०१७ २१ २४ २३ -- -- ६६.० ६७.७७
२०२१ २१ १७ १९ ६२.९ ६३.४
पाचवी २०१७ १६ १८ १७ -- -- ५७.० ५८.८८
२०२१ २५ २१ २० -- -- ४९.८ ५१.९
आठवी २०१७ २९ १४ १३ १६ -- ४५.० ४६.०८०
२०२१ २० १५ ११ १८ ४२.६ ४२.६
दहावी २०१७ -- -- -- -- -- ३८.३७ ४०.५८
२०२१ १५ १८ ११ १३ १३ ३९.३ ३८.३
५) NAS-2021 अहवालानुसार इयत्ता व विषयनिहाय सरासरी संपादणूक जिल्हा व राज्य स्थिती
इयत्ता भाषा गणित परिसरअभ्यास समाजशास्त्र इंग्रजी
तिसरी जळगाव 66 61 62 -- --
महाराष्ट्र 67 61 62 -- --
पाचवी जळगाव 56 44 50 -- --
महाराष्ट्र 59 45 51 -- --
आठवी जळगाव 55 45 41 40 --
महाराष्ट्र 57 34 39 30 --
दहावी जळगाव 45 30 34 38 49
महाराष्ट्र 44 29 34 38 46
६) जिल्ह्यात कमी संपादणूक असलेल्या अध्ययन निष्पत्ती
इयत्ता विषय अध्ययन निष्पत्ती जिल्हा
३ री Maths 1. Read and write numbers up to 999 using place value 44
EVS 1. Describes need of food for people of different age groups, animals/birds, availability of food and water and use of water at home and surroundings. 44
2. Observes rules in games ( local, indoor, outdoor) 44
५ वी Maths 1. Area and perimeter of simple geometrical shapes 37
2. Identifies and forms equivalent fractions of given fraction. 38
3. Relates different commonly used larger and smaller units of length, weights and volume. 35
4. Identifies the patterns in triangular and square numbers 44
EVS 1. Establishes linkage among terrain, climate, resources( food, water, shelter, livelihood) & cultural life. 46
2. Observes rules in games( local, indoor, outdoor) 49
3. Suggest ways for hygiene , health, managing waste, disaster, emergency situations and protecting resources 33

७) NAS मधील संपादणूक वाढीसाठीच्या नियोजित कृतियोजना :-

  • १. प्रत्येक विद्यार्थ्यात अध्ययन निष्पत्ती रुजवण्यासाठी अध्ययन निष्पत्तीनिहाय कृती योजना आखणे.
  • २. वर्गनिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती यांचे वाचन, मनन व अध्ययन अनुभव कृतींचा सराव करणेसाठी शिक्षकांना कार्यप्रवण करणे.
  • ३. विद्यार्थ्यांना संबोधाचे आकलन होण्यासाठी विविध अध्ययन अनुभवांची मांडणी करणे.
  • ४. शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापराबाबत शिक्षकांना प्रेरित करणे.शाळेत उपलब्ध गणित, भाषा, इंग्रजी साहित्य पेटीचा प्रभावी वापरावर भर द्यावा इ. १ ते ५ साठी गणित कार्यपुस्तिका व भाषा कृती पुस्तिकेचा वापर होतोय का? याची खात्री करावी.
  • ५. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन प्रक्रिया होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देणे.
  • ६. १००% पटनोंदणी, १००% उपस्थिती यासाठी प्रयत्न करणे.
  • ७. U-DISE मधील माहिती गुणवत्तेशी निगडीत असल्याने अचूक व काळजीपूर्वक भरल्याची खातरजमा करावी.
  • ८. शाळेतील भौतिक सुविधा अद्ययावत करणे.
  • ९. कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने शाळाभेटी करणे.
  • १०. स्वत:चा व्यावसायिक विकासासाठी आवश्यक प्रशिक्षणे पूर्ण करणे.
  • ११. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अध्यापन करण्यास शिक्षकांना प्रवृत्त करणे.
  • १२. आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रात्साहन देणे.
  • १३. शिक्षण परिषदांचे योग्य नियोजन करून गुणवत्ता विकासासाठी CRG सदस्यांची मदत घेणे.
  • १४. शाळा भेटी,शिक्षण परिषद यांच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्तीवर आधारित चर्चा घडवून आणणे.
  • १५. गुणवत्तेत मागे असलेल्या शाळांना वेळोवेळी भेटी देऊन आढावा घेणे.
  • १६. शाळाभेटी करतांना त्या वर्गभेटी होतील असे पहावे व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधून आवश्यक त्या सूचना शिक्षकांना कराव्या.
  • १७. वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील राहून NAS च्या धर्तीवर सराव परीक्षांचे आयोजन करणे.
८) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता (FLN-जिल्हास्तर निपुण चाचणी सन २०२२/२३ ) मधील स्थिती
1.1 अध्ययन निष्पत्ती 180 73 73 54
1.2 प्रवेश निष्पत्ती 70 57 95 69
1.3 प्रवेश निष्पत्ती 70 57 95 69
1.2 शिक्षक उपलब्धता व व्या. विकास निष्पत्ती 40 34 35 40
1 निष्पत्ती 290 164 167 163
2.1 अध्ययन व्यवस्थापन व अध्ययन समृद्धी कृती 60 53 60 60
2.2 स्वछ भारत, जल सुरक्षितता, एक भारत श्रेष्ठ भारत, नागरिक कर्तव्य पालन-संविधान दिवस 30 19 24 25
2 वर्गआंतरक्रिया 90 72 84 85
3 पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी हक्क 51 40 33 44
4 शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण 35 25 32 34
5 डिजिटल अध्ययन 50 23 29 26
6 शासकीय कामकाज प्रक्रिया- CRCs कार्यक्षमता विकसन, उपस्थिती सनियंत्रण व्यवस्था, शाळा नेतृत्व विकास 84 47 56 56
All Total 600 371 401 408
९) कार्यक्षमता प्रतवारी दर्शके (PGI) सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करावयाची क्षेत्रे -
  • १. वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती (NAS आधारित सराव चाचणी)
  • २. डिजिटल अध्ययन (अध्ययन अध्यापनासाठी डिजिटल माध्यमांची उपलब्धता व कौशल्य विकसन)
  • ३. शासकीय कामकाज प्रक्रिया - CRCs सक्षमीकरण, उपस्थिती सनियंत्रण व्यवस्था, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम प्रभावी अंमल बजावणी
  • ४. पायाभूत सुविधा व विद्यार्थी हक्क
  • ५. वर्ग आंतरक्रिया- स्वच्छ भारत, एक भारत श्रेष्ठ भारत अभियान आदी उपक्रम सहभाग