Programs & Activities

राबविण्यात आलेले उपक्रम व प्रशिक्षण

वर्ष २०१९-२०

अ.क्र. उपक्रम व प्रशिक्षणाचे नाव
नवोपक्रम पद्धती
शाळेला चाललो आहोत
वार्षिक अहवाल
इ. १ ली शिक्षकांचे अध्ययन अनुभव बुक - गणित
इ. १ ली शिक्षकांचे अध्ययन अनुभव बुक - मराठी
अध्ययन निष्पत्ती पडताळणी - सामाजिक शास्त्रे
मासिक पाळी व्यवस्थापन
मूल्यवर्धन
वृक्षारोपण व मदान शिबीर
१० लॅपटॉप मूव्ह (कार्यालय व वाघुरू धरण परिसर)
११ गीत गायन पद्धती
१२ निबंध पद्धती
१३ वक्तृत्व पद्धती
१४ साधन निर्मिती , विशेष शिक्षक संमेलन कार्यशाळा
१५ संगणक विकास कार्यक्रम
१६ भाषा व गणित पेटीचा परिचय व उपयोग
१७ कार्यमुख शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रम
१८ मिशन फट
१९ उदयोन्मुख वक्तृत्व पद्धती
२० टॅग बैठका
२१ 'रीड टू मी' सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन करणे
२२ BCPT (Bombay Community Public Trust) माहिती सुलभीकरण स
२३ विपश्यना अंतर्गत आनापान शिबीर
२४ दिवाळीनिमित्त दिव्यांग बालकांकडून आकाश कंदील, पणती रंगविणे व भेटकार्ड बनविणे
२५ Quality Improvement in Maths Education
२६ जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आकाशवाणी जळगाव येथे जनजागृती
२७ एक संवाद पहिलीतल्या मुलांशी

वर्ष २०२०-२१

अ.क्र. उपक्रम व प्रशिक्षणाचे नाव
व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन व करिअर पोर्टल सुविधा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित शिक्षकांसाठी ऑनलाइन संप्रेषण साहित्य निर्मिती स्पर्धा
नवीन शैक्षणिक धोरण २०२० वेबिनार आयोजन
शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षण
ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षण उर्दू, हिंदी, इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक यांसाठी ऐच्छिक स्वरूपात
केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम
शाळा आली आपल्या दारी
दीपोत्सव कार्यशाळा
३ ते १० डिसेंबर जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करणे
१० बालवैज्ञानिक शोध निबंध लेखन ऑनलाइन कार्यशाळा
११ राज्यस्तरीय शैक्षणिक मंथन ऑनलाइन वेबिनार
१२ उर्दू माध्यमाच्या इ. १ ली ते ८ वीच्या सर्व विषयांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित छोट्या छोट्या कृती सादर करणे
१३ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाइन जिल्हास्तर विज्ञान वक्तृत्व स्पर्धा
१४ जिल्हास्तरीय उर्दू वक्तृत्व स्पर्धा
१५ शाळा बंद पण शिक्षण सुरु
१६ सेवापूर्व विभाग ऑनलाइन शिक्षण
१७ डी.एल.एड. अभ्यासक्रम प्रश्नसंच निर्मिती
१८ मैत्री करुया गणित विज्ञानाशी
१९ केंद्रस्तर शिक्षण परिषद
२० मराठी भाषा संवर्धन अभिव्यक्ती व अभिवाचन स्पर्धा
२१ चला मुलांनो प्रयोग शिकू या!
२२ उर्दू अध्ययन निष्पत्ती कृती
२३ उर्दू माध्यम - इ
२४ मराठी- विज्ञान ई-प्रश्नमंजुषा

वर्ष २०२१-२२

अ.क्र. उपक्रम व प्रशिक्षणाचे नाव
मराठी विज्ञान सृजनोत्सव कार्यक्रम
बहुभाषिक (इंग्रजी) घटकसंच विकसन कार्यशाळा
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
मासिक पाळी व्यवस्थापन ऑनलाइन उद्बोधन सत्र
ऑनलाइन अभ्यासमाला
विज्ञान वक्तृत्व स्पर्धा
इंग्रजी विषय शिक्षक कार्यशाळा
विशेष शिक्षक माध्यमिक प्रशिक्षण
पालक प्रशिक्षण घटक संच विकसन
१० सेमी इंग्रजी माध्यम प्रशिक्षण घटक संच विकसन
११ अध्यापक विद्यालय स्पर्धा
१२ आदिवासी विकास प्रकल्प शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
१३ मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम
१४ के.पी.ए.एल.पी. जिल्हास्तरीय प्रशिक्षण
१५ अमराठी शाळा मराठी भाषा प्रशिक्षण

वर्ष २०२२-२३

अ.क्र. उपक्रम व प्रशिक्षणाचे नाव
समावेशित शिक्षण मार्गदर्शिका
सृजनशिल्प
यशोगाथा - उपक्रमशील शाळांची
कॅलेंडर
निपुण घडीपत्रिका
पर्यवेक्षिका मार्गदर्शिका
सातारा अभ्यास दौरा
मराठी विज्ञान सृजनोत्सव
बहुभाषिक (इंग्रजी) घटकसंच विकसन कार्यशाळा
१० नवोपक्रम
११ आदर्श शाळा मुख्याध्यापक प्रशिक्षण
१२ स्त्रोत केंद्र विकसन
१३ पालक संपर्क अभियान
१४ निपुण भारत विषयनिहाय शिक्षक प्रशिक्षण
१५ बालवाटीका ते इ. ८ वी साठी ४ निपुण चाचण्यांचे आयोजन
१६ दीपोत्सव कार्यक्रम - साहित्य निर्मिती व विक्री
१७ दिव्यांग सन्मान सप्ताह
१८ संवाद अंगणवाडी ताईंशी
१९ माहिती अधिकार कार्यशाळा
२० मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधन कार्यशाळा
२१ केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

वर्ष २०२२-२३

अ.क्र. उपक्रम व प्रशिक्षणाचे नाव
वारली चित्रकलेतून पायाभूत साक्षरतेकडे
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा
परीक्षेला सामोरे जातांना - गणित व विज्ञान
राज्य अभ्यासक्रम व इतर मंडळ अभ्यासक्रम - तुलनात्मक अभ्यास
परीक्षेला सामोरे जातांना इंग्रजी
वारली बुक
वार्षिक अहवाल
राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन साहित्य
वारली फ्रेम
१० आदर्श शाळा मुख्याध्यापक कार्यशाळा
११ दहा दिवस गणितासाठी 'भियान
१२ समजपूर्वक वाचन - दहा आठवडे
१३ जलसाक्षरता कार्यक्रम
१४ शिक्षक दिनानिमित्त शिक्षक उद्बोधन कार्यशाळा
१५ १० वी च्या परीक्षेला सामोरे जातांना
१६ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उद्बोधन कार्यशाळा
१७ Joyful Pedagogy कार्यशाळा
१८ जळगाव विद्यापीठ येथे वारली चित्रकला कार्यशाळा
१९ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून मुलींचे शिक
२० गणित - विज्ञान शिक्षक कार्यशाळा
२१ आदिवासी विकास विभाग - शिक्षक गुणवत्ता प्रश्नसंच विकसन

लघु संशोधन

वर्ष २०१९-२०

अ.क्र. संशोधनाचे नाव
प्राथमिक स्तरावरील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीच्या सद्यस्थितीचा चिकित्सक अभ्यास
जळगाव जिल्ह्यातील सगुण विकास कार्यक्रम अंमलबजावणीचा अभ्यास
बालशिक्षणक्रमाची उपयुक्तता अभ्यासणे
जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या टग प्रशिक्षणाची उपयुक्तता एक अभ्यास
भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना हातच्याची वजाबाकी करताना येणाऱ्या समस्या शोधून
इयत्ता आठवी इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कठीण अध्ययन स्थळांच्या चिकित्सक अभ्यास
इयत्ता ४ थी च्या विद्याथ्यांमध्ये जोडाक्षरयुक्त शब्दलेखनात येणाऱ्या अडचणींचा शोध घेऊन केलेल्या उपाययोजनांच्या परिणामकारकतेचा अभ्यास

वर्ष २०२२-२३

अ.क्र. संशोधनाचे नाव
जळगाव जिल्हा निपुण भारत अभियान प्रगतीचा विश्लेषणात्मक अभ्यास
शाळासिद्धी मूल्यांकन कार्यक्रमांतर्गत स्वयं मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन वांचा तुलनात्मक अभ्यास
स्टार प्रकल्प अंतर्गत सी.आर.सी. व बी.आर.सी. सक्षमीकरण प्रशिक्षण अंमलबजावणीचा अभ्यास
निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी अध्ययन स्तर उंचावण्यासाठी राबविलेल्या कृती कार्यक्रमाचा परिणाम अभ्यासणे.
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी शाळांचे शाळा सिद्धीच्या शाळा मानकांच्या आधारे तुलनात्मक अभ्यास
आशय घटकानुसार पाठ नियोजनाचा मराठी विषय शिक्षकांच्या मार्गांतर्गत अध्यापनावर होणारा परिणाम

वर्ष २०२३-२४

अ.क्र. संशोधनाचे नाव
दहा दिवस गणितासाठी कार्यक्रम परिणामकारकतेचा अभ्यास
बहुभाषिक (इंग्रजी) घटकसंच विकसन कार्यशाळा
एकात्मिक पाठ्‌यपुस्तिकेतील माझी नोंद सदरासाठी दिलेल्या पानांचा वापर एक चिकीत्सक अभ्यास
जळगाव जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या परिणामकारकतेचा अभ्यास
जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक स्तरावर वारली चित्रकलेतून पायाभूत सावारतेकडे उपक्रमाची उपयोगिता एक अभ्यास