या शासकीय संस्थेच्या खालील प्रमुख चार शाखा असून या संस्थेकडून जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांची गुणवत्ता संवर्धन, खाजगी अनुदानित व विना अनुदानित अध्यापक विद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यात येते.