जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव.

District Institute for Education and Training Jalgaon

Teacher Academic Knowledge Enhancement Academy

जिल्हाशिक्षण व प्रशिक्षणसंस्था, जळगाव

नागरिकांची सनद

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 अन्वये शिक्षकांना सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण ठरविण्यात आले. मनुष्यबळ विकासाचे एक प्रभावी साधन म्हणून शिक्षण ही बाब अत्यंत महत्वपूर्ण ठरते. 6 ते 14 वयोगटातील सर्वमुलांना प्राथमिक शिक्षण पुरविणे हे शासनाचे घटनात्मक दायित्व आहे. महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणाचे नेतृत्व करणारी जिल्हास्तरीय संस्था म्हणून जिल्हाशिक्षण व प्रशिक्षणसंस्था (DIET) अस्तित्वात आली. यासंस्थेची प्रमुख जबाबदारी शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे, उत्तम दर्जाचे शिक्षक निर्माण करणे व जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता संवर्धन करणे. महाराष्ट्रशासन, शालेयशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबईशासन निर्णय क्रमांक पीटीसी 1096/(173/96)/माशि-4 दि. 8 ऑक्टोबर 1996 अन्वये जिल्ह्यातील शासकीय अध्यापक विद्यालयाचे उच्चीकरण करून जिल्हाशिक्षण व प्रशिक्षणसंस्था, जळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली.

Vision

Building generation of excellent teachers to provide quality education with a spirit of service and higher values.

Mission

  1. 1. To enable teachers to achieve the desired and expected learning outcomes for every student from pre-primary to secondary level.
  2. 2. To facilitate the curriculum and develop reference resources with the help of information communication technology.
  3. 3. To implement effective measures after analysing the present educational situation of the district.
  1. 4. To provide necessary educational support to teachers through effective school visits.
  2. 5. To implement the pre-service and in-service teachers’ training program effectively.
  3. 6. To provide guidance and counselling services to all entities and stakeholders in the education field for their continuous professional development.

What We Do

Delivering Excellence
Through Innovation and Action.

राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी गरजाभिमुख व मागणीनुसार प्रशिक्षण उपक्रमांची वार्षिक दिनदर्शिका विकसित करुन प्रभावी अंमलबजावणी करणे.

विद्यार्थी संपादणूक चाचणी, शासकीय व अशासकीय संस्थांनी केलेली सर्वेक्षणे यावरुन जिल्हयाची शैक्षणिक सद्यस्थिती विश्लेषण करुन आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय कृतिकार्यक्रमांची निर्मिती व अंमलबजावणी

देशपातळीवरील, राज्यपातळीवरील, विविध शैक्षणिक संशोधने यांच्या निष्कर्षानुसार जिल्हयात शैक्षणिक कृतिकार्यक्रमांची रचना करणे. जिल्हयातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शैक्षणिक संशोधन करणे.

Read More

Our Team

Our Faculties
Thrives On Collaboration And Innovation.

Dr. Anil Zope

Principal

Smt. Pratibha Bhavsar

Sr. Lecturer

Dr. Chandrakant Salunkhe

Lecturer

Dr. D. B. Salunkhe

Lecturer